मोठी बातमी! लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात…
मोठी बातमी! लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर, अखेर नोव्हेंबर महिन्याचा थकीत हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजेपासून आधार डीबीटी (DBT) प्रणालीद्वारे हे पैसे वितरित करण्याची … Read more



